• Shri. Sarjerao Yadav Multipurpose Hall

  Islampur-Bahe Road, Near Sona Chemical
  MIDC, Islampur
  Dist-Sangli,Maharashtra, India(415409)

welcome To SYM Hall !

!! सहर्ष स्वागत !! श्री. सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर. SYM हॉल हा आपुलकीने व समाजाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बांधला आहे. SYM हॉलचा प्रमुख उद्देश लग्न कार्यासोबत समाज प्रभोधन, समाज सुधार , समाज विकास तसेच शेती सुधार, आरोग्य सेवा, सांस्कृतीककार्यक्रम , चांगल्या गोष्टींचा आचार-विचार मांडण्याकरिता व सामाजिक बांधिलकी जपणे हा आहे .

या हॉलच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी लोकांच्यापर्यंत कश्या पोहचवता येतील, लोकांना जास्त समाधान कसे मिळेल आणि सर्वांची प्रगती कशी होईल हाच प्रमुख मुददा गृहीत धरून सर्व गोष्टी करण्याचा मानस आहे.

अधिक वाचा »»

Latest news

श्री अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बिग बी स्पेशल एक अनोकी दृक - श्राव्य मैफल
श्री सर्जेराव यादव प्रतिष्ठान व सुरीला ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बिग बी स्पेशल एक अनोकी दृक - श्राव्य मैफल शनिवार दि . १० ऑक्टोबर २०१५ रोजी श्री सर्जेराव यादव मल्टीपर्पज हॉल, इस्लामपूर येथे मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला . सदर कार्यक्रमातुन जमा झालेली रक्कम ₹ १,८०,२२७/- व सर्जेराव यादव यांचेकडून २१०००/- असे मिळून २,०१,२२७/-( दोन लाक एक हजार दोनशे सत्तावीस ₹ फक्त) श्री नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या "नाम फौन्डेशन, पुणे " याना या आठवड्यात देण्यात येणार आहे.
Friendly meeting with Lovely Marathi actor Shri Bharat Jadhav at Islampur

Friendly meeting with Lovely Marathi actor Shri Bharat Jadhav at Islampur

Detail demonstration on laptop of SYM Hall for technical feasibility , sound system etc for Orchestra or Drama. Let's hope for better things in SYM Hall which will give more pleasure to all of us. Shri Bharat Jadhav assured to start Orchestra & Drama programs.

Enquiry

Address

Islampur-Bahe Road, Near Sona Chemical MIDC, Islampur

Dist-Sangli,Maharashtra, India(415409)

Contact

919623471700,+918806926926

Email:-info@symhall.com

Quick Link

 • About us
 • Photo Gallery
 • Visitors

Terms

 • Terms & Conditions
 • Rules & Regulations
 • Privacy Policy

Contact

 • Islampur-Bahe Road, Near Sona Chemical MIDC, Islampur
 • Dist-Sangli,Maharashtra, India(415409)

Visitors Count